Browsing Tag

Star Stream Family Awards Ceremony

छत्रपती शिवाजी महाराजांवर येतेय मालिका, 8 वर्षांनंतर छोटया पडद्यावर परतणारा ‘हा’ अभिनेता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  -   'पिंजरा' या मालिकेमुळे भूषण प्रधान याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आठ वर्षांनंतर भूषण छोट्या पडद्यावर परतत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट, मालिका आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत.…