Browsing Tag

State government

Coronavirus : नियम मोडणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सला आरोग्य मंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार युद्ध पातळीवर कोरोना रोखसाठी प्रयत्न करत आहे. सर्व सरकारी हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना खासगी रुग्णालयांना देखील…

अयोध्येत मशीद आवारातील भूमिपूजनाचे योगी आदित्यनाथांना ‘निमंत्रण’

पोलिसनामा ऑनलाईन - अयोध्येत मशिदीसाठी देण्यात आलेल्या जागेवर सार्वजनिक सुविधांच्या भूमिपूजनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येईल, असे सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाने म्हटले आहे. त्यामुळे आता योगी आदित्यनाथ…

मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करा, नालेसफाई केली का हातसफाई ?, भाजपचे जोरदार टिकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत तर काही लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरलं आहे. कालच्या एकाच दिवसात मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतच्या…

…अन्यथा 10 तारखेनंतर रस्त्यावर उतरू : प्रकाश आंबेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरु आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही. तसेच सरकारने कोविड कोविड करणे थांबवावे, अन्यथा १० तारखेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यातील सरकार विरोधात रस्त्यावर…

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे बदल्या होणार नाहीत, असे शिक्षकांना वाटत असतानाच शासनाने बदल्या…

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण : दिनो मोर्याने नारायण राणेंना ठरवलं खोटं, केला महत्त्वाचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारला टार्गेट करत अनेक आरोप केले होते. परंतु, त्यांच्या या आरोपातून अभिनेता दिनो मोर्याने हवाच काढली आहे. दिनो मोर्याने राणेंच्या…

गणपतीला एसटी बसने जाताय तर मग जाणून घ्या आरक्षणाचे नियम आणि तिकीट दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई, पुणे, ठाण्यातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास परवानगी मिळती की नाही याबाबत गेले अनेक दिवस कमालीची उत्सुकता लागून होती. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी मोठा निर्णय घेत कोकणात जाण्यासाठी…