home page top 1
Browsing Tag

State government

उद्यापासुन (दि. १ जुलै) ‘बेसिक’ बँक खातेदारांना ‘या’ ६ सुविधा एकदम…

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था - भारतीय रिर्झव्ह बँकेने (आरबीआय) मुळ खातेदारांना मोठ गिफ्ट दिलं आहे. आरबीआयच्या नियमानुसार बँकांना दि. १ जुलैपासुन बँक खातेदारांना चेकबुक सहित इतर सुविधा मोफत द्याव्या लागणार आहेत. एवढेच नव्हे तर आरबीआयच्या…

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी ?

मुंबई : पोलिसनमा ऑनलाईन - राज्यात प्लास्टिकबंदीनंतर आता दूध पिशव्यांवर देखील बंदी आणण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील महिन्यात याची अंमलबजावणी होणार असल्याचे बोलले जात आहे. दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांच्या…

महाराष्ट्राच तेलंगणाला मोठ ‘गिफ्ट’ ! ‘कालेश्‍वरम लिफ्ट सिंचाई’ परियोजनेच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शुक्रवारी 80 हजार कोटी रुपयांचा कालेश्वरम लिफ्ट सिंचाई परियोजनेचे उद्घाटन केले. या परियोजनेला जगातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य…

सरकारकडून ‘DL’ नुतणीकरणासाठी ‘ही’ मोठी सुविधा ; आता ‘RTO’…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - तुमच्या जवळ कोणत्यातरी दुसर्‍या शहरातील ड्रायव्हिंग लायसन (वाहन चालविण्याचा परवाना) असेल आणि तुम्ही जर दुसर्‍या शहरात रहावयास असाल तर आता ड्रायव्हिंग लायसनच्या नुतीनकरणासाठी तुम्हाला संबंधित शहरात अथवा राज्यात…

दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीड‍िंगची (Arial…

शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुका आताच पार पडल्या असून त्याचा निकाल लागायला २ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राज्य असरकारने मात्र विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी…

एकतरी छावणी चालवून दाखवा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सरकारला आव्हान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य सरकारने छावणी चालकांसाठी अतिशय जाचक अटी व शर्ती घातल्या आहेत. सर्व नियमांची अंमलबजावणी करायची असेल, तर संस्थाचालकांनी छावण्या चालवायच्या तरी कशा ? शेतकऱ्यांबाबत सरकार इतका अविश्वास दाखवत आहे. सरकारने एकतरी…

राज्य शासनाच्या २९ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असणाऱ्या २९ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला आरंभ झाला आहे. या भरतीपैकी १३ हजार पदे ग्रामविकास विभागात भरण्यात येणार आहेत. तसेच या भरती प्रक्रियेत ग्रामविकास विभागातील पदांची…

तलाठी पदासाठी मोठी भरती, दोन दिवसात निघणार जाहिरात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या दोन ते तीन दिवसात तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे समजत आहे. सुमारे 1809 पदांची ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

शिक्षक भरती पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनाना ऑनलाईन - मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर शिक्षक भरती लांबणीवर पडली होती. मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर तयार करण्यात आलेला भारतीचा रेस्टार तक्ता पुन्हा बदलावा लागला होता. त्यातच आता राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास…