Maratha Reservation | ‘आम्ही मराठा समजाला काहीही थातुरमातूर देणार नाही’, मराठा आरक्षणावर…
भीमाशंकर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकार (State Government) कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणार नाही. हा निर्णय घाईगडबडीत घेतला आणि न्यायालयात त्याला स्थगिती मिळाली तर ती फसवणूक ठरेल. राज्य सरकार…