Browsing Tag

Station

पुणे लोहमार्ग पोलीस दलाच्या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण

पुणे : पोलीसनामा आॅनलाइनपुणे लोहमार्ग जिल्हा पोलीस दलाच्या www.punerailwaypolice.gov.in या नवीन संकेतस्थळाचे लोकार्पण पोलीस अधीक्षक डाॅ. प्रभाकर बुधवंत यांच्या हस्ते करण्यात आले. पुर्वीचे संकेतस्थळ हे फक्त संगणकावरच आेपन होत होते.…

चिखली पोलीस ठाणे लवकरच कार्यान्वित

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईनवाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांकडून शहर पोलिसदलात जोडण्यात आलेल्या चिखली- कुदळवाडी-जाधववाडी परिसरासाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. येथील महापालिकेच्या शाळेच्या जुन्या…

भारतावरून चीनचे अंतराळ स्थानक जाण्याची शक्यता

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन चीनचे तियाँगगाँग 1 हे पहिले अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचे समजते आहे. तूर्तास हे अंतराळ स्थानक समुद्रात पडेल, असे सांगण्यात येते…

फरासखाना ,विश्रामबाग पोलीस स्टेशन सात तास अंधारात

पुणेःपोलीसनामा आॅनलाईनसहा लाखाचे लाईट बिल थकल्यामुळे विद्यूत वितरणने केली लाईट कटफरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशनचा विद्यूतपुरवठा अचानक तोडल्यामुळे तब्बल सात तास पोलीस स्टेशन अंधारात होते. आज सकाळीअकरा वाजता विद्यूत वितरण…