Browsing Tag

Stock Market Close

Stock Market Close : लागोपाठ दुसर्‍या दिवशी मोठ्या वाढीसह बंद झाला शेयर बाजार, ‘हे’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयटी आणि ऑटोमोबाइल कंपन्यांच्या शेयरमधील वाढीमुळे मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी स्थानिक स्टॉक एक्सचेंज वाढीसह बंद झाला. बीएसईचा 30 शेयरवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स आठवड्याच्या दुसर्‍या व्यवहाराच्या सत्रात 447.05…

Sensex कोसळला, Nifty घसरला, Bajaj Auto मध्ये 6% ची मोठी घसरण, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या सत्रात सोमवारी शेयर बाजारात जबरदस्त घसरण दिसून आली. जबरदस्त नफा वसूलीमुळे बीएसई सेन्सेक्स 540 अंक म्हणजे 1.33 टक्के घसरून 40145.50 अंकाच्या स्तरावर राहीला. तर, निफ्टी 162.60 अंक म्हणजे 1.36%…