Browsing Tag

stole

Pune News : लोहगाव परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमधून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरणारा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोहगाव येथील एका उच्चभ्रू सोसायटीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. सोसायटी मधील एका सदनिकेतून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 30 डिसेंबर रोजी घडली होती.…

पुणे : बुलेट चोरणारी टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे, मुंबईतून नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. आरोपींकडून ६ लाख २५ हजार रुपयांच्या ४ बुलेट, २ सुझुकी एक्सीस गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या…

पोलीस उपायुक्तांच्या अंगठीवर चोरट्यांचा डल्ला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईननागपूर शहरात दरोरज कोठे ना कोठे चोरीच्या घटना घडत असतात. पोलीस चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहे. मात्र, चोरट्यांनी चक्क पोलीस उपायुक्तांची अंगठी चोरुन नेल्याने पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली…

‘रुबी हॉल’ रुग्णालयात महिलेची सोनसाखळी चोरली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनएका कंपनीच्या मार्फत 'हेल्थ चेकिंग' करण्यासाठी रुग्णालयात गेल्यानंतर महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी चोरीला गेली. हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करुन आरोपीला अटक केली. हा प्रकार हिंजवडी येथील 'रुबी…

कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस राहणार बंद

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बँकेच्या खातेदारांची एकाच खळबळ उडाली. त्यानंतर खातेदारांनी पैसे काढण्यासाठी एटीएम कडे धाव घेतली. पण प्रत्यक्षात एटीम मधून पैसे काढताच आले नाहीत असे…

धक्कादायक… कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाला असून हॅकरने जवळपास १५ हजाराहून अधिक व्यवहार करुन व्हीसा आणि रुपे कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये हाँगकाँगला हस्तांतरीत केले आहेत. ही…

घरफोडीसह जबरी चोरीतील दोघे जेरबंद

कुपवाड : पोलीसनामा ऑनलाईनघरफोडीसह जबरी चोरीतील दोघा अट्टल गुन्हेगारांना कुपवाड औद्योगिक पोलिसांनी आज (गुरुवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, एअरगन, मोबाइल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, त्या दोघांचे…

सांगलीत दुचाकी चोरणारी करणारा चोरटा जेरबंद

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली शहरामध्ये दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली…

कोथरुड येथील दुरदर्शन केंद्रातून चंदनाचे खोड चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोथरुड येथील दुरदर्शन केंद्राच्या परिसरातून अज्ञात चोरट्याने चंदनाच्या झाडाचा बुंध्याचा वरील भाग कापून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि.१५) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला आहे. पुणे शहरामध्ये अनेक शासकीय…

पुण्यात सोनसाखळी चोरणारे कल्याणमधील सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकल्याण येथून पुण्यात येऊन सोन साखळी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. हे दोघे महिन्यातून एकदा पुण्यात येत असत. पुण्यातील औंध भागात मागील सात महिन्यांपासून या दोघांनी उच्छाद मांडला होता. महिन्यात एकदाच…