Browsing Tag

stolen

Pune Crime | ससून हॉस्पिटलमधून रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणारा गजाआड, 13 दुचाकी जप्त…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पुण्यातील (Pune Crime) बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden police) बेड्या…

पिंपरी : कार्यक्रमातून महिलेची पर्स चोरली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - सोन्याचे दागिने, फोन असा एकूण दोन लाख ४३ हजार रुपये किंमतीचा ऐवज असणारे पर्स कार्यक्रमासाठी गेल्यानंतर चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन येथे…

सर्वोच्च न्यायालयात मोठा निर्णय ! पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास ‘हॉटेल’ जबाबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण हॉटेलमध्ये गेल्यावर तेथे पार्किंगसाठी जागा असते. पण, त्यठिकाणी लिहिलेले असते की, मालकाने आपल्या सुरक्षेवर गाडी पार्क करावी. त्याची जबाबदारी हॉटेलवर नाही. पण, आता हॉटेलला तसे करता येणार नाही. कारण, एका खटल्याचा…

चोरट्यांचा कहर ! आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस

यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाईन - गणेश अणे हे अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेले असता तेथून त्यांची कार अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी अकोला येथील वरिष्ठ पोलीस…

धक्कादायक : एका रात्रीत पूलाची चोरी ? पाहा कुठे घडली ही घटना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - घरातील वस्तू किंवा इतर गोष्टी चोरी होण्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो, मात्र रशियात अनेक लोकांना धक्का बसेल अशी चोरी समोर आली आहे. चोरांनी चक्क पुलंचं चोरून नेला आहे. रशियामध्ये सध्या एका तुटलेल्या पुलाचे फोटो…

दिघीत घर फोडून दोन लाखाचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - बंद घराचे कुलूप तोडून एक लाख ८८ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, टीव्ही असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना साई पार्क, दिघी येथे उघडकीस आली.या प्रकरणी मधुकर मारुती शिंदे (५८, रा.…

प्रवासात डुलकी लागली अन् चोरट्यांनी साधला डाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खरं तर ते नेहमी हैदराबाद -मुंबई दरम्यान विमानाने प्रवास करायचे. कारण त्यांच्याकडे असायचे लाखोंचे दागिने. पण, भाऊजी आणि भाचा हे दोघे मुंबईला बसने जाणार होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर बसने जाण्याचा निर्णय…

चोरट्यांची भन्नाट युक्ती ; चोरलेल्या गाड्यांवर लावले ‘पोलीस’ स्टिकर

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन  - पोलीस कर्मचारी आपल्या गाडीवर आपल्याला पोलिसांनी कारवाई करु नये, यासाठी पोलीस असल्याचा स्टिकर लावतात. अनेकदा तो ट्रॉफिक पोलिसांचाच असतो.पोलीसही अशा गाड्यांकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक पोलिसांची हीच वृत्ती लक्षात घेऊन…

भरदुपारी घरफोडी, साडेसात लाखांचे दागिने लंपास

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - एका शिक्षक दाम्पत्याने काटकसर करून खरेदी केलेले सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी भरदुपारी चोरून नेल्याची घटना साताऱ्यातील फलटण तालुक्यातील मलठण येथे घडली. येथील काळुबाईनगरातील कृषीराज…