Browsing Tag

Stoneware

‘ड्यूटीवर आहात शिव्या नका देऊ’, मी पण 30 दिवसांपासून घरच्यांचं तोंड नाही पाहिलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'पोलिसांच्या नोकरीला अडीच वर्षे झाली, इतका कठीण काळ यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. दुःख तेव्हा होते जेव्हा लोकांना समजत नाही आणि ते आम्हालाच शिव्या देतात किंवा दगडफेक करतात.' नोएडा सेक्टर २० पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक…

Coronavirus Lockdown : अक्कलकोटमध्ये जमावाकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिस निरीक्षकालाच मारहाण, 8 पोलिस…

अक्कलकोट : पोलीसनामा ऑनलाइन - जमावबंदीचा आदेश मोडून पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याने अनेक पोलिस जखमी झाले आहेत. उत्साही तरुणांच्या जवळपास 200-300 च्या जमावाने जमावबंदीचा आदेश मोडून पोलिसांवर तुफान दगडफेक केली या घटनेत पोलिस निरीक्षक के एस…

CAA : उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचार : हेड कॉन्स्टेबलसह 7 जणांचा मृत्यू, DCP सह 50 जखमी

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) वरून उसळलेल्या हिंसाचारात एका हेड कॉन्स्टेबलसह 7 लोकांचा मृत्यू झाला आणि अर्धसैन्य आणि पोलीस दलाचे अनेक कर्मचार्‍यांसह…

CAA विरोधात दिल्लीत हिंसाचार : पोलिसासह 7 जण ठार, सर्व शाळा बंद आणि परीक्षाही रद्द, काही मेट्रो…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे दिल्लीत आले असताना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सोमवारी दिल्लीत मोठा हिंसाचार उसळला आहे. ईशान्य दिल्लीतील अनेक भागात हिंसाचार झाला असून आंदोलकांनी केलेल्या…

जर्मनबेस कंपनीच्या व्यवस्थापनास ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या कामगार संघटनेच्या सरचिटणीसासह 9…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - जर्मन बेस कंपनीच्या व्यवस्थापनस ‘ब्लॅकमेल’ करीत दगडफेक करणाऱ्या शिवक्रांती संघटनेचा सरचिटणीसासह नऊ जणांना म्हाळुंगे पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. सरचिटणीस विजय पांडुरंग पाळेकर (51, रा. लोणावळा)…

दिल्ली विधानसभा : BSP च्या उमेदवारावर ‘हल्ला’

नवी दिल्ली : वृत्त संस्था - दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नारायण दत्त शर्मा यांच्यावर ८ ते १० जणांनी हल्ला केला. त्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटून त्या शर्मा यांना लागल्याने ते जखमी झाले आहेत. नारायण दत्त शर्मा हे…

तहसीलदारांच्या वाहनावर वाळू माफियांची ‘दगडफेक’ ! कर्मचाऱ्याला ‘मारहाण’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करुन वाळूमाफियांनी एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री निमखेडी येथे घडली. गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे, याची पाहणी करण्यासाठी तहसील…