Browsing Tag

student

सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सीताबाई थिटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा चौथा स्नेहबंध कार्यक्रम उत्साहात पार पडला. कित्येक वर्षांनी झालेल्या एकमेकांच्या भेटीने अनेकजण…

पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती शाळा होणार ‘माॅडेल स्कूल’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) - पुरंदर तालुक्यातील एक मॉडेल स्कूल म्हणून कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेची शाळा निर्माण होऊ शकते. आपण स्वतः याबाबत शाळेला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे (तत्कालीन) मुख्य कार्यकारी…

‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये १७०० विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - डेक्कन एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये पुणे, मुंबई, सांगलीतील १७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन मोठा प्रतिसाद दिल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे…

जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - लासलगाव येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार राहुल ढिकले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या वेदिका…

सरस्वती, निर्मला विद्यालयात आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व बक्षीस वाटपाचे आयोजन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - लासलगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सरस्वती विद्या मंदिर व निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मला, सरस्वती कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले…

धुळे : मानवी श्रृंखला तयार करून विद्यार्थ्यांनी दिला एकतेचा संदेश

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंधी समाजातील पुत्र शहिद हेमु कलाणी शहीद दिना निमित्त सिंधु रत्न शाळेतील विद्यार्थांनी मानवी श्रृंखला तयार करुन एकतेचा संदेश देत अभिवादन केले.स्वतंत्रता आंदोलनात सहभाग नोंदवलेले वीर शहिद हेमु कलाणींच्या 76…

तीनं हॉस्टेलला राहण्यासाठी 3 वेळा उचललं ‘हे’ पाऊल ! ‘ब्लेम’ आई-वडिलांवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अकरावीत शिक्षण घेणार्‍या एका 16 वर्षीय मुलीनं चक्क हॉस्टेलला राहता यावे यासाठी हातावर ब्लेड मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, पुणे पोलिसांच्या दामिनी पथकानं तिला वाचविले आहे. यापुर्वीही तिने दोन वेळा…

… म्हणून ‘त्या’ रात्री झोप लागली नाही, PM मोदींनी सांगितलं गुपिताचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना त्यांचा ताण दूर करण्याबाबत 'गुरूमंत्र' दिला.…