Browsing Tag

sucide

धक्कादायक ! महिला PSI चा ‘वर्गमित्र’ उपनिरीक्षकानं केला गोळया झाडून ‘खून’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रीती अहलावत हिच्यावर गोळीबार करुन तिची हत्या तिचाच वर्गमित्र पोलीस उपनिरीक्षक याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रीतीची हत्या केल्यानंतर त्याने सोनीपत येथे जाऊन त्याच…

अभिनेत्री सेजल शर्माची ‘सुसाईड’ नोट पोलिसांनी मिळाली, सांगितलं आत्महत्येचं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कुशल पंजाबी नंतर 'दिल तो हैप्पी है जी' या मालिकेची अभिनेत्री सेजल शर्माच्या आत्महत्येच्या बातमीने अनेक बॉलीवूड दिग्ग्जाना धक्का बसला आहे. कुशलच्या मृत्यूनंतर लोक उदयास आले नव्हते की अशाच एका बातमीने लोकांची मने…

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. टर्मिनल च्या छतावरून एका अज्ञाताने उडली घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं मुंबई विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…

शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हटलेलं कसं चालत ? भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्याने भाजपवर टीका होत आहे. भाजपला टीकेला…

दुर्देवी ! 3 मुलांचं पोट भरण्यासाठी तिनं आपले केस विकले

सेलम/तामिळनाडू : वृत्तसंस्था - कर्जात बुडालेल्या पतीने आत्महत्या केल्यानंतर तीन मुलांचे पोट कसे भरायचे हा प्रश्न आईसमोर होता. अखेर त्या माऊलीने आपले डोक्यावरचे केस विकून आपल्या तीन मुलांचे पोट भरले. तामिळनाडू मधील सेलममध्ये राहाणाऱ्या 31…

शेतकर्‍यांच्या आत्महत्येला शरद पवार जबाबदार, संघटनेतील नेत्याचा आरोप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. ते म्हणाले की शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसे अपश्रेय घेणंही गरजेचे आहे. चांगल्या कामाचे…

‘नोटाबंदी’दरम्यान 123 कोटींचा घोटाळा ! सराफी व्यापार्‍यानं पत्नी, मुलीवर गोळी झाडून जीवन…

मथुरा : पोलीसनामा ऑनलाईन- मथुरेतील एका व्यापार्‍यासह, त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह एक्स्प्रेस वेवर कारमध्ये सापडला होता. यामुळे खळबळ उडाली होती. गोळी झाडल्याने या तिघांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. मात्र, पोलीस तपासात या प्रकरणाचा…

अनेक तास खोली बाहेर आली नाही विवाहीत मुलगी, कुटूंबियांनी ‘वाकून’ पाहिलं तर उडाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मेरठच्या इंचौली पोलिस स्टेशन परिसरातील कुनकुरा गावात रविवारी सायंकाळी अचानक गोंधळ उडाला. गावातील रहिवासी कुलदीपची विवाहित मुलगी काही काळासाठी घरी येत होती. रविवारी संध्याकाळी ती खोलीत गेली आणि बरेच तास बाहेर आली…

13 वर्षाच्या गरोदर मुलीवर 6 जणांचा सामुहिक बलात्कार, ‘तिनं’ उडी मारून दिला जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तेरा वर्षाच्या एका प्रेग्नन्ट मुलीला बंधक बनवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर शुक्रवारी मुलीने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. थायलंडची राजधानी…

मोठी बहिण रागावल्याने 14 वर्षीय मुलीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मोठ्या बहिणीचं रागावणं सहन न झाल्याने 14 वर्षीय मुलीने विहरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिल्पा रामकुमार धनगावकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून ती आठवी इयत्तेत शिकत होती.…