Lady Finger For Diabetic Patients | भेंडी साखरेची पातळी कमी करू शकते? जाणून घ्या आरोग्यासाठीचे इतर…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Lady Finger For Diabetic Patients | भारतीय खाद्यपदार्थांमध्ये पौष्टिक हिरव्या भाज्यांचे अनेक प्रकार आहेत, त्यातील भेंडी (Lady Finger) हा एक सर्वोत्तम प्रकार आहे. चवीबरोबरच भेंडीत असलेले गुणधर्मही आरोग्यासाठी फायदेशीर…