Browsing Tag

Sugar Mill Owner Minister

मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणारे 36 पैकी 16 मंत्री मोठे साखर कारखानदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात पाच वर्षानंतर पुन्हा एकदा साखर कारखानदार सत्तेत आले आहेत. सोमवारी ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्या 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातील 16 मंत्र्यांचा संबंध साखर कारखान्यांशी आहे. त्याचे…