Browsing Tag

Sugar Scrub

हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी वापरा ‘हा’ होममेड स्क्रब, पहिल्याच वेळी दिसेल कमाल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या प्रत्येकाला असते. कोरडेपणामुळे डेड स्किन चेहर्‍याची चमक कमी करते. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करणे सोपे वाटते. परंतु, आपल्याकडे एक असा उपाय आहे जो पुन्हा स्कीन निरोगी आणि सुंदर…