अहमदनगर : झोपेतच युवकावर खुनी हल्ला
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - युवक झोपेत असतानाच एकाने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यातून तो तरुण बालंबाल बचावला आहे. त्याचेवर साखर कामगार रुग्णालयात उपचार चालू आहेत. राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथे आज पहाटे ही घटना घडली…