Browsing Tag

Sugarcane tractor

एसटी बसने ट्रॅक्टरला धडक दिल्याने शालेय विद्यार्थी जखमी, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पालीहून संगमनेरकडे जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या एस टी बसने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. त्यात बसमधील किमान २४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यात ३ शिक्षकांचा समावेश आहे. हा अपघात जुन्या मुंबई पुणे…