Browsing Tag

suhas chavan

पुण्यात बसच्या धडकेत मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्कुटीवरुन जात असताना बसने दिलेल्या धडकेत मंत्रालयातील अतिरिक्त सचिव सुहास रामराव चव्हाण (वय ४९, रा. टिळकनगर, चेंबूर) यांचा मृत्यू झाला. हा अपघात फुरसुंगी मंतरवाडी येथील किर्लाेस्कर कंपनीजवळ रविवारी रात्री पावणे नऊ…