Browsing Tag

Suhas Divashe

वाघोलीतील फुटपाथची केबल कंपन्याकडून खोदाई. खोदाई करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची आमदारांची मागणी

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) -  पुणे नगर महार्गावरील वाघोलीत नित्याचीच होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे 11कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. यामध्ये वाघेश्वर मंदिर चौक ते केसनंद फाटा…