Browsing Tag

Suhas Pavle

Pune : कात्रज बोगद्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, मध्यरात्रीची घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कात्रज बोगद्याजवळ बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. एकीकडे प्रशासन प्राण्यांना वाचवण्यासाठी अनेकविध कार्यक्रम करत असताना…