Browsing Tag

suheldev

भाजपवर मित्रपक्ष नाराज ; ‘हे’ मंत्री आज देणार राजीनामा

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकही जागा न दिल्याने नाराज झालेले सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशमधील मागासवर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर आज आपल्या सर्व पदाचा राजीनामा देणार आहे.ओम…