Browsing Tag

sui-dhaga

‘सुई धागा’ची पहिल्या दिवसाची कमाई माहितीये का ?

मुंबई : वृत्तसंस्थामेक इन इंडिया थीमवर आधारित असलेला बहुचर्चित 'सुई धागा' सिनेमा धूम धडाक्यात रिलीज झाला. या चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर त्याचं खातं उघडलं. या चित्रपटाने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ८. ५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे…

‘हे’ कलाकार बनणार आता स्किल इंडियाचे अॅम्बेसिडर 

नवी दिल्लीयश राज फिल्म्स बॅनर अंतर्गत तयार झालेला ‘सुई धागा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित असून यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. …

सुई -धागा चित्रपटामध्ये रणबीर आणि अनुष्का शर्मा दिसणार एकत्र

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईनसिनेमासृष्टी  गाजवलेला अभिनेता वरुण धवन आणि  अनेक उत्कृष्ट अभिनय करत करणारी आणि गेल्या अनेक दिवसांपासून विराट  कोहलीशी लग्न केल्याने चर्चेत असणारी  अभिनेत्री अनुष्का शर्मा  या  दोघांचा…