Browsing Tag

suicide in solapur

सोलापूर : मुलाने आत्महत्या केलेल्या ठिकाणीच 3 महिन्यांनी आईनेही संपविले जीवन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन -   तीन महिन्यापूर्वी मुलाने ज्या ठिकाणी पाण्यात उडी टाकून आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी आईने आत्महत्या केल्याची हृद्यद्रावक घटना सोलापूर शहरातून समोर आली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या गणेश तलावात ही घटना…