Browsing Tag

suicide photo

धक्कादायक ! महिलेला गळफास घेण्याचे नाटक पडले महागात; स्टूलवरून घसरून झाला मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  झारखंडमधील धनबादमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे 32 वर्षीय तारा देवीला गळफास घेण्याचे नाटक महागात पडले आहे. पोलिसांनी प्रकरण उघडकीस आणले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.8 वर्षाच्या मुलीच्या म्हणण्यानुसार,…