Browsing Tag

Suicides

सावकारकीच्या जाचाला कंटाळून महिलेचा मंत्रालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न 

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरू असतानाच, मंत्रालयासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अलकाबाई कारंडे असे महिलेचे नाव असून, सावकारकीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा…

शेतकऱ्यांना वेळेत वीज जोडणी द्या,अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही : एकनाथ खडसे

नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईनशेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही तर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत, भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकरी प्रश्नांवरुन एकनाथ खडसे अधिवेशनात चांगलेच…

झारखंडमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची सामुहिक आत्महत्या

झारखंड :  वृत्तसंस्थाझारखंडमध्येही एकाच कुटुंबातील ६ जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील बुरारी येथील एकाच कुटुंबातील ११…

सुप्रसिद्ध बाइक रेसर चेतना पंडितची आत्महत्या 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनसुप्रसिद्ध बाइक रेसर आणि महिला मोटर सायकल प्रशिक्षक चेतना पंडित हिनं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. मंगळवारी (दि.१०) रात्री ही घटना उघडकीस आली. चेतनाच्या घरात सुसाइड नोट सापडली असून दिंडोशी पोलीस या…

नैराश्येतून वाकडमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या

वाकड : पोलीसनामा ऑनलाईनवाकडमध्ये एका व्यावसायिकाने नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१६) दुपारी बाराच्या सुमारास हिंजवडी रोडवरील भूमकर वस्तीत घडली.शंकर बबन जेवारे (वय-४६ रा. भूमकर वस्ती, वाकड) असे…

धक्कादायक…युपीएससी परीक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी परिक्षा नुकतीच रविवारी पार पाडण्यात आली आहे. यावेळी परिक्षेला बसु न दिल्यामुळे दिल्लीतील एका परिक्षार्थ्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला…

नापास होण्याच्या भितीने युवकाची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

सांगली :पोलीसनामा ऑनलाईनपरिक्षेचा निकाल लागण्याअगोदरच एका युवकाने नापास होण्याच्या भीतीने रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील कर्नाळा गावात घडली. प्रणव दूषयन्त माने (वय,18) असे आत्महत्या केलेल्या…

धक्कादायक……! बारावी परीक्षेच्या निकालापुर्वीच चिंताग्रस्त विद्यार्थ्याची आत्महत्या

कोल्हापूरः पोलीसनामा आॅनलाईनबारावी परिक्षेचा निकाल लागण्या अगोदरच निकालाच्या धास्तीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना इचलकरंजी येथील स्वामी अपार्टमेंटमध्ये आज (रविवारी) सकाळी घडली आहे. महेश जोशी (वय-18) असे आत्महत्या केलेल्या…

म्होरक्या चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल यांची आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मोहरक्या या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल (३८) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पडाल यांना आतड्याच्या कर्करोगाचा झाला होता.…

शिरूर येथे शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनशिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे बारामती कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.बाळकृष्ण धारबापु कोळपे (४७) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव…