Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोड रोमियोंविरोधात ‘अॅक्शन’, पोलिसांवर कौतुकांचा…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणींचा पाठलाग करणं, त्यांची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना चांगलाच धडा शिकवलेला आहे़ आतापर्यंत एक हजार २२९ जणांविरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक…