Browsing Tag

sujay vikhe

नगर जिल्ह्यात झालेलं पक्षाचं नुकसान भरून काढण्यासाठी भाजप करणार ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांना भाजप घेतऊन नगरमधील भाजपची ताकद वाढवली. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊन नगर…

पंकजाताई मुंडे पाथर्डीत झाल्या भावनिक, म्हणाल्या – ‘हा जीव तुमच्याकडे गहाण टाकत…

अहमदनगर : (पाथर्डी) पोलीसनामा ऑनलाइन - ही जनता म्हणजे माझा जीव आहे, हा जीव तुमच्याकडे गहाण टाकत आहे. त्यांना प्रेम विश्वास व सन्मान द्या. त्यांना जीवापाड जपा. ही सर्व माणसे जीवाला जीव देणारी आहेत, अशा शब्दांत आज सायंकाळी राज्याच्या…

… म्हणून मी निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो घरी लावणार : डॉ. खा. सुजय विखे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - विधासभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे सभांसोबत कार्यकर्ते मतदारसंघाचा कोपरा न कोपरा पिंजून काढत आहेत. नुकतीच खासदार सुजय विखे यांनी युतीच्या प्रचारासाठी शिर्डीत सभा घेतली. यावेळी विखे आणि बाळासाहेब…

रोहित पवारांच्या पराभवासाठी खा. सुजय विखेंनी कसली ‘कंबर’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर जिल्ह्यात भाजपमध्ये सुजय विखे हे सध्या स्टार प्रचारक बनले आहेत. युतीच्या उमेदवारांसाठी ते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी आपल्या यंत्रणेलाही कामाला लावले आहे.कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी…

विखे कुटूंबियांच्या राजकारणाबद्दल खा. सुजय विखेंचेच ‘वादग्रस्त’ विधान ! म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला, ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करून भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाबाबत वादग्रस्त…

श्रीगोंद्यात ‘नुरा’ कुस्ती ? वडिलांच्या परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी केल्याने नागवडेंचे…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे परंपरागत विरोधक नागवडे घराण्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद महिला व…

मी महिलांचा अपमान केला नाही : खा. विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मी कोणत्याही स्त्रीचा अपमान करणार नाही. मी भाषणात बोलताना देखण्या व्यक्तीच हा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यामुळे यामध्ये महिलांचा अपमान करणे हा उद्देश माझा नव्हता. तरीही कोणाला राग आला असेल तर मी माझे शब्द मागे…

विखेंच्या भेटीसाठी निघालेल्या मनसेच्या नगरसेवकाचे सिनेस्टाईल अपहरण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डी नगराध्यक्षपद निवडणुकीला चांगलेच गालबोट लागले आहे. भाजप खासदार सुजय विखे यांच्या भेटीसाठी दिल्लीला निघालेल्या नगरसेवक तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती दत्तात्रय कोते यांचे सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले.…

पाथर्डीत ‘आयात’ भाजप कार्यकर्त्यांत ‘तुंबळ’ हाणामारी ; सुजय विखे अन् पंकजा…

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यातून आता अगोदर आलेले व नंतर आलेले अशा भाजपात आयात झालेले नेते आणि कार्यकर्ते यांच्यात अधिक निष्ठावंत कोण यावरुन वादावादी सुरु…