उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढणार : डॉ. सुजय विखे
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मला उमेदवारी नाकारली, तर अपक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार. परंतु, मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे डॉ. सुजय विखे यांनी भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या…