Browsing Tag

Sujit Hiraman Darekar

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पराभवातुन खुनाचा कट; शिक्रापूर पोलिसांनी 5 जणांना अटक

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या सणसवाडी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून काही युवकांनी एका इसमाच्या खुनाचा कट रचून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असताना शिक्रापूर पोलिसांनी कसोशीने तपास करून खुनाचा कट…