Browsing Tag

sukanya gayakwad

प्रभाग क्रमांक 22 पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 च्या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून सुकन्या गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून मनसे ही निवडणूक लढणार नाही. तर अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केला नसल्याने…