Browsing Tag

Sukhbir Singh Jaunpuria

चिखलामुळे इम्युनिटी वाढीचा दावा करणार्‍या भाजप खासदाराला ‘कोरोना’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - शंख वाजवल्याने आणि चिखलात अंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यास मदत होऊ शकते, असा दावा करणारा भाजप खासदाराला कोरोना झाला आहे. पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि…