Browsing Tag

Sultanpur

अयोध्या भव्य बनवण्यासाठी मोदी सरकार बनवतंय ’मास्टर प्लॅन’, जाणून घ्या काय-काय बनवणार

नवी दिल्ली : अयोध्येला जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ आणि पर्यटन नगर म्हणून विकसित करण्यासाठी भारत सरकारची विविध मंत्रालये मिळून मास्टर प्लॅनवर काम करत आहेत. अयोध्येबाबत रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने सुद्धा काही खास योजना बनवल्या आहेत. ही…

Coronavirus : सोलापूरमध्ये आढळले ‘कोरोना’चे 22 नवे रूग्ण तर एका महिलेचा मृत्यू,…

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन -  सोलापूर येथे आज (गुरुवार) सायंकाळपर्यंत कोरोनाचे तब्बल 22 नवे रुग्ण वाढले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णांमुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 330 इतकी झाली आहे.…

मेनका गांधींनी SHO ला धारेवर धरलं, म्हणाल्या – ‘झाड तोडणार्‍यांना तात्काळ तुरूंगात टाका…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मेनका गांधी आपल्या सुलतानपूर मतदारसंघात दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या निवासस्थानी अनेक तक्रारदारांनी गर्दी केली. त्याच वेळी, एका महिलेने लंभुआ भागातील झाडे तोडल्याची तक्रार केली. झाड तोडल्याची तक्रार…

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डीपी त्रिपाठी यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी खासदार डीपी त्रिपाठी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. डीपी त्रिपाठी यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९५२ रोजी उत्तर प्रदेशमधील सुलतानपुर येथे झाला. ते जवाहरलाल…

तेलंगणामधील विकाराबादमध्ये ‘ट्रेनर’ विमान कोसळलं, 2 वैमानिकांचा मृत्यू

हैदराबाद : वृत्तसंस्था - खासगी विमान प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीचे एक विमान सरावादरम्यान कोसळल्याने दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाला. तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात आज (रविवारी) ही दुर्घटना घडली. सरावासाठी उड्डाण केल्यानंतर…

‘तुम्ही काय राजे नाहीत, तुम्ही लहान-मोठे कर्मचारी’ आमच्या भीकेवर जगताय : भाजपा खासदार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील लोकसभा निवडणुकीत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे दोन दिवसांचा प्रतिबंध भोगलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी सरकारी…

मला साथ द्या, नाहीतर…; केंद्रीय मंत्र्याची मुस्लिम मतदारांना धमकी

सुलतानपूर : वृत्तसंस्था - भाजपचे खासदार मेनका गांधी यांनी मुस्लिमांना प्रचारादरम्यान उघडउघड धमकी देत असल्याचे समोर आले आहे. मी निवडणूक जिंकणारच आहे. त्यामुळे मला साथ द्या. अन्यथा उद्या माझ्याकडे एखादे काम घेऊन याल, तेव्हा मी काय करेन ते…