Browsing Tag

Suman Mall

पुण्यातील ‘मसाज सेंटर’मध्ये भलतेच ‘उद्योग’, पोलिसांची ‘रेड’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरमॅक्स चौकात असलेल्या सुमन मॉल मधील शृष्ठी मसाज सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफार्स गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केला. पोलिसानी छापा टाकून मुलींची सुटका केली…