Multibagger Chemical Stock | 2 दिवसात 36% वाढला ‘हा’ शेयर, शंकर शर्मा यांच्या बल्क डीलने…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - Multibagger Chemical Stock| इशान डायज अँड केमिकल्स (Ishan Dyes And Chemicals) च्या शेअरने गेल्या दोन सत्रांमध्ये सुमारे 36 टक्क्यांनी नेत्रदीपक वाढ नोंदवली आहे, जी या काळात रु 121.50 (NSE वर सोमवारची बंद किंमत)…