Browsing Tag

Sumit Gangadhar Shejwal

Pune : मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनीच काढला काटा ! चौघांना अटक

पुणे (खडकवासला) : पोलीसनामा ऑनलाईन - मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनी मित्राला महारहाण करून त्याचा काटा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यश मिलिंद कांबळे (वय 18 रा नांदेड) याचा खून झाला आहे. हवेली पोलिसांनी या खुनाचं गुढ…