Browsing Tag

Sumit Sushant Naik

Pimpri : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, तरुणाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -   लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणा-या एका 24 वर्षीय युवकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. 12 मे 2015 ते 28 नोव्हेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.सुमित सुशांत नाईक (वय 24 रा. माळवाडी,…