Browsing Tag

sumita

होळीच्या एक दिवसापुर्वी दिल्लीत ‘डबल मर्डर’, माय-लेकीची हत्या, फ्लॅटमध्ये आढळले दोघींचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पूर्व दिल्लीत एका प्रतिष्ठीत परिसर वसुंधरामध्ये आई आणि मुलीच्या हत्येने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार वसुंधरा एन्क्लेव्हमध्ये आई आणि मुलीची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी दोघींचे मृतदेह…