Browsing Tag

sumitra mahajan

माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपचे 353 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

इंदूर : वृत्तसंस्था - सत्ताधारी काँग्रेसविरोधातल्या भाजपच्या आंदोलनानंतर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आंदोलन करणाऱ्या भाजपच्या 353 कार्यकर्त्यांसह पोलिसांनी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं आहे.…

इंदूरच्या विकासासाठी काँग्रेस नेत्यांची मदत घेतली, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजनांनी…

इंदूर : वृत्तसंस्था - भाजपा खासदार असल्यानं आणि राज्यात भाजपाचीच सत्ता असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माध्यमातून मी महत्त्वाचे विषय उपस्थित करायचे. इंदूरच्या विकाससाठी मी पक्षीय राजकारण कायम…

११ राज्यात लवकरच नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या, भाजपच्या ‘या’ ९ बडया नेत्यांची नावे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांनंतर आता अनेक राज्यातील राज्यपालांचे कार्यकाळ संपत आले असल्याने त्यांच्या जागेवर नवीन नियुक्त्या होणार आहेत. काल केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी सुषमा स्वराज यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल…

राज्यपाल पद मिळण्याआधीच ‘या’ नेत्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

भोपाळ : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे नवी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. सुमित्रा महाजन यांच्याकडे एखाद्या राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. महाजन…

सुमित्रा महाजन होणार महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या कन्या सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक बदल करण्यात आले असून अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात…

भाजपामध्ये मला फक्त ‘ही’ एकच व्यक्ती ओरडू शकते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंदौर : वृत्तसंस्था - भाजपामध्ये केवळ महाजनच अशा आहेत ज्या मला ओरडू शकतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांची स्तुती केली आहे. मध्यप्रदेशातील इंदौर येथे ते बोलत होते. लोकसभा स्पीकर म्हणून…

…तर मी ‘डॉक्टरी’ पेशा सोडून देईन ; सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांनी सुनावले

इंदूर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सरकारी योजनांची स्तुती करणे चांगलेच महागात पडले. इंदूरमधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमात सुमित्रा महाजन यांना डॉक्टरांनी सरकारी योजना कशा चालतात, याचा ट्रेलरच दाखविला.…

…म्हणून सुमित्रा महाजन यांचे भाजपने तिकीट कापले ; सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रचारसभा थंडावू लागल्या आहेत. इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी…