Browsing Tag

Summer onion

लाल कांदा 2300 रुपयांनी तर उन्हाळ कांदा 1100 रुपयांनी कोसळला, भाव कोसळताच काही काळ कांदा लिलाव ठप्प

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन -(राकेश बोरा)  :  कांदा भाव पाडण्यासाठी केंद्र शासनाने दि २४ रोजी कांदा साठवणुकीवर निर्बंध आणताच आज लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत लाल कांदा २३०० रुपये तर उन्हाळ कांदा ११०० रुपयांनी कोसळला. आज भाव कोसळताच…

कांदा पुन्हा ‘तेजी’कडे !

लासलगाव : वार्ताहर - चाळीत पडून असलेला उन्हाळी कांदाही जास्त आर्द्रता असल्याने सडण्यास सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे देशभरात अति पावसामुळे खरीपातील लाल कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे उन्हाळ कांद्याच्या मागनित वाढ झाल्याने…