Browsing Tag

summer vacation

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय ! 1 मे 13 जून दरम्यान विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यातील शाळांना उद्यापासून (दि.1 मे) ते 13 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने सर्व शिक्षण संचालकांना पत्र पाठवून याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 ला शाळा सुरु…