Browsing Tag

summer

सिल्क, लांब अन् सुंदर केसांसाठी कांदा अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या ‘हे’ 5 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम - सध्या वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे, एकंदरीतच काय तर उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे तुम्हाला त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसात केसांमध्ये कोंडा होणे आणि केसगळती होणे अशा समस्या…

उन्हाळ्यात ‘या’ 5 गोष्टींचं सेवन टाळा, होईल फायदा अन् बनाल आरोग्यदायी, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच, जोरदार ऊन आणि गरम वारा यांनी लोक हैराण होऊन जातात. तापमानात वाढ झाल्यामुळे बर्‍याच लोकांना आरोग्य आणि त्वचेसंबंधित त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे…

कडाक्याच्या थंडीनंतर आता सतवणार ‘भीषण’ गर्मी, मार्चपासून वाढणार ‘तापमान’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : या वर्षाच्या सुरूवातीला पहिल्यांदा गोठवणाऱ्या थंडीने हैराण केले होते, त्यात आता मार्च, एप्रिल आणि मेमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, यावर्षी उन्हाळ्यात…

बिहारमध्ये उष्मघातामुळे १८४ जणांचा मृत्यू, १४४ कलम लागू

पाटणा : वृत्तसंस्था - बिहारमध्ये गया जिल्ह्यात भयानक गर्मीची लाट उसळली आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भीषण परिस्थिती असून उष्मघातामुळे आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. गया येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १४४ कलम लागू केलं आहे. त्याअंतर्गत…

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात पाऊसाची हजेरी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - अंगाची लाही लाही होत असताना आज सायंकाळी पाऊसाने हजेरी लावत जमिनीत गारवा निर्माण केला. पिंपरी चिंचवड शहरात पाऊसाने सुरुवात केली आहे.यंदाच्या उन्हाळ्यात तापमान 40 च्या वरती गेले होते. त्यातच पाऊसानही पाठ फिरवली…

घामोळ्यांनी बेजार आहात ? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम - उन्हाळ्यात उन आणि आर्द्रतेमुळे नेहमीच घामोळ्या होतात. या त्रासापासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. हे उपाय घामोळ्यांचा त्रास ताबडतोब कमी करतात. घामोळ्यांमुळे त्रास होत असल्यास कडुनिंबाची पाने पाण्यात…

‘फूड पॉयझनिंग’चा त्रास टाळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम - उन्हाळ्यात पदार्थांमध्ये बॅक्टेरियांची वाढ जलदगीतने होत असल्याने हॉटेलचे पदार्थ खाणे टाळावे. तसेच घरातही शिळे पदार्थ खावू नयेत. विशेषता फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ जास्त हानीकारक असतात. ही दक्षता न घेतल्यास गंभीर…

वाढत्या तापमानाला कंटाळून मलायकाने काढून फेकला शर्ट ; फोटो व्हायरल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या उन्हाळ्याने लोकांना हैराण केले आहे. उत्तर भारत तसेच महाराष्ट्रामध्ये देखील सर्व लोक उष्णतेने वैतागले आहे. लोक बाहेर येण्याचे टाळत आहे. या सगळ्याबरोबरच बॉलिवूडचे काही कलाकार देखील वैतागले आहेत. यामध्ये फिटनेस…

उन्हाची तीव्रता वाढतेय ; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सध्या उन्हाची तीव्रता अधिकच वाढली आहे. यामुळे काही आजार देखील वाढल्याने प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. संभाव्य आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. उन्हाळ्यात घरच्या घरी स्वत:ची…

सूर्य कोपला ; गेल्या ४८ तासांत उष्माघाताने १० जणांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुरात गेल्या ४८ तासांत दहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी नागपूरमध्ये ४७. ५ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात एप्रिल महिन्याअखेरीसच तापमान…