Browsing Tag

Summit Bank

माजी खा. शालिनी पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर ‘गंभीर’ आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दहा वर्षापूर्वी माझ्या साखर कारखान्याचा बेकायदशीररित्या लिलाव करण्यात आला. हाय कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने लागला असूनही कारवाई करण्यास ईडी टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केला आहे.…