Browsing Tag

Summons

देवेंद्र फडणवीसांना ‘या’ कारणासाठी नागपूर पोलिसांकडून ‘समन्स’

नागपूर : पोलीसनामा आँँनलाईन - मुंबईत गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होत असतानाच तिकडे नागपूरमध्ये नागपूर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात हजर…

अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. प्राजक्ता माळीनं ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्या प्रकरणी कोर्टात खटला सुरू होता. वारंवार कोर्टात सुनावणीला गैरहजर…

आता ‘या’ कारणामुळं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीचं समन्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे. हवाई उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून २३ ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.या…

‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकील यांना ‘समन्स’ जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि डीजे अकील यांचं नाव जवळपास साडेचौदा हजार कोटींची व्याप्ती असलेल्या घोटाळ्यात समोर आलं आहे. संदेसरा बँक कर्ज प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने दिनो आणि अकील यांना चौकशीसाठी समन्स…

प्रफुल्ल पटेल यांची ‘ईडी’कडून तब्बल ८ तास चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकत नसल्याचे कारण देणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर पटेल हे आज ईडीसमोर हजर झाले आणि आठ तास चौकशीला सामोरे…

ईडीने आवळला ‘फास’ ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला ईडीने दुसऱ्यांदा बजावले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळातील कोट्यवधी रुपयांच्या हवाई वाहतूक घोटाळ्याप्रकरणी…

NIA कोर्टाचा आदेश : भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह हाजीर हो !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांना आता आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश NIA च्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्या सध्या जामीनावर बाहेर…

‘त्या’ प्रकरणात चंदा कोचर यांना हजर राहण्याचे समन्स

मुंबई  : वृत्तसंस्था - आयसीआयसीआय – व्हिडीओकॉनप्रकरणी चंदा कोचर यांना ३ मे रोजी सक्तवसूली संचलनालयाचे (ईडी) अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील हजर राहण्याचे…