Browsing Tag

sunami

इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, सुनामीचाही कहर : आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी

जकार्ता : वृत्तसंस्था - इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. या सुनामीमध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० हून अधिक जण जखमी आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानेच ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या…