Browsing Tag

Suncity Ground

Coronavirus : पोलिसांनी तिला मास्क घालण्यास सांगितलं, महिलेनं केलं ‘असं’ काही

वसई : पोलिसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या हाताचा चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला पोलिसांनी मास्क घालण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन एका श्रमिक महिलेने हे कृत्य केलं…