Browsing Tag

Sundal Khattak

टिक-टॉक..टिक-टॉक..टिक-टॉक ! चॅट व्हिडीओनं वाढवले इम्रान खान सरकारच्या ह्दयाचे ‘ठोके’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे प्रतिष्ठीत मंत्री, अधिकारी आणि नेत्यांच्या हृदयाची धक धक वाढली आहे. टिकटॉकमुळे पाकिस्तानच्या राजकारणात भूकंप आला आहे. टिकटॉकवर व्हिडिओ तयार करुन कायम चर्चेत असणाऱ्या दोन सुपरस्टारचा एक व्हिडिओ समोर आले…

‘त्या’ मुलीसोबतच्या ‘TikTok’ व्हिडीओमुळं ‘पाक’चे PM इम्रान खान…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - सध्या पाकिस्तान मध्ये हरीम शाह आणि सुंदल खटक या दोन मुली अतिशय चर्चेत आहेत. या दोन मुली पाकिस्तान मधील मोठ्या-मोठ्या व्यक्तींसोबत टिक-टॉक व्हिडीओ तयार करून ते व्हिडीओ व्हायरल करतात. त्यामुळे या दोन मुली सगळीकडे चर्चेत…