Browsing Tag

Sundar latpate

औरंगाबादमधील ज्येष्ठ पत्रकाराची राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी आज (रविवारी) सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यामुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. लटपटे हे पुंडलिकनगर परिसरात रहावयास होते. त्यांनी आर्थिक…