Browsing Tag

Sundergad

जावयाच्या घरी उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगडमध्ये हत्तीच्या हल्ल्यात 60 वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी वृद्ध महिला आपल्या जावयासह ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील कांटाबहाल गावात तिच्या घरी जात होती. ओडिशा राज्यातील सुंदरगड जिल्ह्यातील…