Browsing Tag

Sunil Chandrakant Rankhambe

इंदापुरात कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांची डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण, दोघांवर FIR दाखल

इंदापूरः पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्सेस देवदूत बनून काम करत आहेत. मात्र असे असतानाही डॉक्टरावरील हल्ले कमी होताना दिसत नाहीत. अशातच डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण केल्याची…