Browsing Tag

Sunil Ganapatrao Patil

दुर्दैवी ! महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या 32 वर्षाच्या पोलीसाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - अवघ्या महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 9) सांयकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.सुनील गणपतराव पाटील…