Browsing Tag

sunil karmakar

काय सांगता ! होय, चक्क मतदान कार्डावर मतदाराऐवजी छापला कुत्र्याचा फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्हाला कसे वाटेल जेव्हा तुमच्या एखाद्या ओळखपत्रावर आपले नाव, पत्ता सर्व काही बरोबर नमूद केले असेल मात्र आपल्या फोटोच्या जागी एखाद्या प्राण्याचा फोटो लावला असेल. असे पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीसोबत झाले आहे. या…